Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : निरोप देण्याची क्रिया.
Example : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.
Synonyms : पाठवण, पाठवणी, पाठवणूक, बोळवण
Translation in other languages :हिन्दी English
विदा होने की क्रिया।
The act of departing politely.
Meaning : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.
Example : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता. अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.
Synonyms : पाठवण, पाठवणी, बोळवण
Translation in other languages :हिन्दी
विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।
Install App