Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गल्लीपेक्षा रुंदीने लहान वाट.
Example : आम्ही पत्ता शोधत बर्याच बोळातून फिरलो
Translation in other languages :हिन्दी English
गली की तरह का छोटा तंग रास्ता।
An interior passage or corridor onto which rooms open.
Meaning : लहान रस्ता.
Example : शहरातील प्रत्येक गल्ली त्याला ठाऊक आहे
Synonyms : आळी, गल्ली
Meaning : अरुंद वाट, गल्ली.
Example : पुढच्या बोळातून डावीकडे वळले की माझे घर लागते.
Synonyms : बोळक
Translation in other languages :हिन्दी
वह पतली गली जिसमें बहुत कम लोग चलते हैं।
Install App