Meaning : एखाद्या व्यक्तीसमुहाचे पूर्णपणे एकरूप असे भाषिक रूप.
Example :
भोजपुरी ही माझ्या क्षेत्रातील बोली आहे.
Synonyms : बोलाभाषा
Translation in other languages :
किसी विशिष्ट स्थान के शब्दों का बना वह कथन-प्रकार जिसका व्यवहार विशेषकर बात-चीत में ही होता है।
हमारे क्षेत्र की बोली भोजपुरी है।Meaning : लिलावाच्या वेळी मोठ्याने ओरडून किंमत सांगण्याची क्रिया.
Example :
मी ह्या वस्तूसाठी शंभर रूपयांपर्यंत बोली लावू शकतो.
Translation in other languages :