Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास आपल्याकडे वा आपल्या जवळ यायला सांगणे.
Example : आजीने आजोबांना खुणावून बोलवले.
Synonyms : बोलवणे, बोलावणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी को अपने यहाँ या पास आने के लिए कहना।
Ask to come.
Meaning : बोलावण्याचे काम दुसर्यांकडून करून घेणे.
Example : शिक्षकाने राजीवला सांगून मला बोलावले.
Synonyms : बोलवणे, बोलविणे, बोलवून घेणे, बोलावणे
Translation in other languages :हिन्दी
बुलाने का काम दूसरे से कराना।
Install App