Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बोललेली गोष्ट.
Example : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
Synonyms : उक्ती, उद्गार, कथन, बोलणे, म्हणणे, वचन
Translation in other languages :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
Meaning : माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द.
Example : संतांचे बोल नेहमी आठवावेत
Synonyms : वचन, वाणी
मनुष्य के मुख से निकलने वाला सार्थक शब्द।
(language) communication by word of mouth.
Meaning : लिखित रूपात उपलब्ध असलेले एखाद्या साधू महात्माचे वचन.
Example : कबीर, गुरूनानक इत्यादींचे बोल खूप प्रचलित आहे.
Synonyms : शब्द
Translation in other languages :हिन्दी
किसी साधु महात्मा के वचन जो हमें लिखित रूप में उपलब्ध हैं।
Install App