Meaning : व्याजाव्यतिरिक्त मिळालेला नफ्याचा भाग.
Example :
रिलायंसने यावर्षी भागधारकांना हजार रुपये बोनस दिला
Synonyms : अधिलाभांश
Translation in other languages :
Meaning : पगाराव्यतिरिक्त मिळलेली जास्त रक्कम.
Example :
दिवाळीनिमित्त सर्व कामगारांना बोनस दिला गेला
Translation in other languages :