Meaning : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
Example :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
Synonyms : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, मचवा, शिबाड, होडगे, होडी
Translation in other languages :
A small vessel for travel on water.
boatMeaning : तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव.
Example :
रामला जन्मतःच सहा बोटे होती
Synonyms : अंगुली
Translation in other languages :
Meaning : हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा विस्तार.
Example :
लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
Synonyms : अंगुली
Translation in other languages :
The length of breadth of a finger used as a linear measure.
digit, finger, finger's breadth, fingerbreadth