Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वजनाने अधिक असलेला.
Example : सर्व जड सामान हमालाने उचलले
Synonyms : अवजड, जड, भारी, वजनदार
Meaning : उगाच मोठे, न कळणारे शब्द ज्यात वापरले आहेत वा ज्यातील वाक्ये उगाचच लांबलचक आहेत असा.
Example : ह्या लेखाची भाषा खूपच बोजड आहे.
Synonyms : जड, जडजंबाल
Install App