Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
Example : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
Synonyms : खुपणे, घुसणे, टोचणे, रुतणे
Translation in other languages :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
Meaning : एखादी गोष्ट मनाला बरी न वाटणे वा ती नडणे.
Example : तिची वागणूक मला खटकली.
Synonyms : खटकणे, नडणे
Meaning : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
Example : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
Synonyms : खुपणे, टोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
Meaning : एखाद्या अणुकुचीदार शस्त्राने कान, नाक इत्यादीला भोक पाडण्याची क्रिया.
Example : कानातले घालण्यासाठी टोचणी करावी लागते.
Synonyms : टोंचणी, टोचणी, वेधन
छेद करने की क्रिया।
Something that people do or cause to happen.
Install App