Meaning : सभा भरण्याचे वा जनसमुदायाने बसण्याचे ठिकाण.
Example :
बैठक खच्चून भरली आहे.
Synonyms : बैठकखोली
Translation in other languages :
A room in a private house or establishment where people can sit and talk and relax.
front room, living room, living-room, parlor, parlour, sitting roomMeaning : मोठ्या घरांमध्ये असलेली बैठकीची प्रमुख खोली.
Example :
नेताजी दिवाणखान्यातील लोकांशी मनसोक्त गप्पा मारत होते.
Synonyms : दिवाणखाना
Translation in other languages :