Meaning : अधिकृत बैठक.
Example :
शेतकर्यांचे राष्ट्रीय अधिवेशन आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारे होते
Translation in other languages :
A prearranged meeting for consultation or exchange of information or discussion (especially one with a formal agenda).
conferenceMeaning : बसण्यासाठी वापरली जाणारी वस्तू.
Example :
पाहुणे बाहेर बैठकीवर बसले होते.
Meaning : पाहुणे मंडळी जिथे बसतात ती सामान्यपणे घराची पहिली किंवा दुसरी खोली.
Example :
जोशी काका कधीचे दिवाणखान्यात तुमची वाट पाहत बसले आहेत.
Synonyms : दिवाणखाना
Translation in other languages :
घर के बाहरी भाग का वह कमरा जहाँ बड़े आदमी बैठते और सब लोगों से मिलते हैं।
अतिथि बैठक में आपका इंतज़ार कर रहे हैं।A room in a private house or establishment where people can sit and talk and relax.
front room, living room, living-room, parlor, parlour, sitting room