Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
Example : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
Synonyms : अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, पोरका
Translation in other languages :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
Meaning : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
Example : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
Meaning : मालक नसलेला.
Example : बेवारशी कुत्र्यांची नसबंदी केली.
Translation in other languages :हिन्दी English
जिसका कोई मालिक न हो (जंतु)।
Wandering aimlessly without ties to a place or community.
Meaning : ज्याला कोणी मालक नाही असा.
Example : रस्त्यावर एक बेवारशी खोके पडले आहे.
Synonyms : बेवारस
जिसका कोई मालिक न हो।
Not claimed or called for by an owner or assignee.
Install App