Meaning : कर्नाटक राज्यातील एक शहर.
Example :
बांबूच्या विपुलतेमुळे बेळगावाला वेळूग्राम असेही म्हणतात.
Translation in other languages :
Meaning : कर्नाटक राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण.
Example :
बेळगाव जिल्हातील हवा जवळजवळ वर्षभर थंड असते.
Synonyms : बेळगाव जिल्हा
Translation in other languages :
भारत के कर्नाटक राज्य का एक जिला।
बेलगाम जिले का मुख्यालय बेलगाम में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory