Meaning : कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसलेला.
Example :
या सर्व प्रदेशावर त्याची निरंकुश सत्ता चालते
Translation in other languages :
जिसके लिए कोई अंकुश या रुकावट न हो।
हिटलर एक निरंकुश शासक था।Meaning : लगाम नसलेला.
Example :
आपली वीरता दाखवण्यासाठी तो बोलगाम घोड्यावर चढला.
Synonyms : बेलगामी
Translation in other languages :
Not restrained or controlled.
Unbridled rage.