Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कसलीही भीती न बाळगता.
Example : तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.
Synonyms : निर्धास्तपणे, बिनधास्त, बेलाशक
Translation in other languages :हिन्दी English
निर्भय होकर।
Without fear.
Meaning : संकोच न ठेवता वा करता.
Example : तू माझ्याशी निःसंकोच बोल.
Synonyms : निःसंकोच, बेधडकपणे, बेधडकरीत्या
Translation in other languages :हिन्दी
बिना संकोच के।
Meaning : न भिणारा.
Example : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
Synonyms : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, भयरहित, साहसी
Install App