Meaning : दम निघेपर्यंतचा.
Example :
ह्या वयात तिने बेदम कष्ट करून पै पै मिळवली.
Translation in other languages :
Meaning : निपचित पडेपर्यंत.
Example :
पोलिसांनी त्याला बेदम मारले.
Synonyms : खूप
Translation in other languages :