Meaning : वाय या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे दगड मारण्याचे हत्यार.
Example :
लहान मुले बेचकीने आंबे पाडत होती.
Translation in other languages :
Meaning : दोरी, रबर, चामडे इत्यादींपासून बनविलेले, दगड-गोटे मारण्यासाठीचे विशेष प्रकारचे साधन.
Example :
रामाने गोफणीत दगड भरून जोरात ती फिरवली.
Translation in other languages :