Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लहान मुलांना भय दाखवण्यासाठी कल्पिलेला एक भयंकर प्राणी किंवा आणलेले सोंग.
Example : लवकर झोप नाहीतर बागुलबुवा येईल.
Synonyms : बागुलबुवा, बागुलबोवा
Translation in other languages :हिन्दी
एक कल्पित जीव का नाम, जिसका प्रयोग बच्चों को डराने, बहकाने आदि के लिए किया जाता है।
Install App