Meaning : बुद्धिवादाचा पुरस्कार करणारा.
Example :
त्याने नेहमीच बुद्धिवादी माणसांना पाठिंबा दिलेला आहे.
Translation in other languages :
Meaning : विचारास पटेल तेच मानणारा.
Example :
आगरकर हे बुद्धिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते
Synonyms : विवेकनिष्ठ, विवेकवादी
Meaning : बुद्धिवादाचा पुरस्कार करणार.
Example :
त्याने बुद्धिवादी लोकांना नेहमीच पाठिंबा दिला आहे.
Translation in other languages :