Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : परत मिळण्याची आशा नसलेली उधारी, कर्ज.
Example : गणूला दिलेली रक्कम बुडीतच समजायची.
Translation in other languages :हिन्दी
वापस न मिलने वाला क़र्ज़।
Meaning : काहीएक फायदा न होता धंद्यात बुडालेली रक्कम.
Example : त्याचे पन्नास हजार रुपये ह्या व्यापारात बुडीत गेले
Meaning : तोट्याचा, बुडालेला.
Example : हे पैसे बुडीत खाती जमा झाले.
जिसके वापस मिलने की संभावना न हो।
Install App