Meaning : पाणी इत्यादी द्रव पदार्थात खोल जाणे,अंतर्धान पावणे.
Example :
वादळामुळे जहाज समुद्रात बुडाले
Meaning : आकाशातील ग्रहगोलादिकांचे दिसेनासे होणे.
Example :
आज सूर्य लवकर मावळला.
Synonyms : अस्ताला जाणे, मावळणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
Example :
तो गाण्यात तल्लीन झाला
Synonyms : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडून जाणे, मग्न होणे
Meaning : व्यवसायात गुंतवलेल्या पैशाचे नुकसान होणे.
Example :
शेअर बाजारात लावलेला सर्व पैसा बुडाला
Translation in other languages :
कोई वस्तु, कार्य आदि का नष्ट हो जाना।
उसका पूरा धंधा डूब गया।Grow worse.
Her condition deteriorated.Meaning : वाया जाणे.
Example :
काम काही झाले नाही पण अख्खा दिवस बुडाला
Translation in other languages :
(समय) बिना मतलब का चला जाना।
मेरा आज का पूरा दिन यों ही बीत गया।