Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
Example : सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
Synonyms : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
Translation in other languages :हिन्दी English
बहुत छोटे कद का मनुष्य।
A person who is markedly small.
Install App