Meaning : मारण्यासाठी वळलेली मूठ.
Example :
चोराने गणपतच्या नाकावर ठोसा मारला
Translation in other languages :
Meaning : मुठीने केलेला प्रहार.
Example :
पाठीत एक बुक्का बसताच तो खाली पडला.
Synonyms : गुद्दा, ठोसा, बुक्का, मुष्टिघात, मुष्टिप्रहार
Translation in other languages :
Meaning : अंग चेपण्यासाठी मुठीने हळूहळू मारण्याची क्रिया.
Example :
शेटजी सेवकरामकडून पाठीत बुक्के मारून घेत होते.
Translation in other languages :
बँधी हुई मुट्ठिओं से किसी के शरीर पर उसकी थकावट दूर करने के लिए धीरे-धीरे आघात करने की क्रिया।
सेठजी सेवकराम से मुक्की लगवा रहे हैं।Meaning : बारीक पूड.
Example :
आई मिरचीचा बुक्का भरणीत भरत होती.
Synonyms : बुकणी, बुका, बुक्का
Translation in other languages :
A solid substance in the form of tiny loose particles. A solid that has been pulverized.
powder, pulverisation, pulverization