Meaning : पंधरवड्यातील दुसरी तिथी.
Example :
द्वितीयेची चन्द्रकोर रेखीव असते.
सोहनचा जन्म कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला होता.
Synonyms : द्वितीया
Translation in other languages :
An amount of time.
A time period of 30 years.Meaning : ज्यापासून नवीन वनस्पती उत्पन्न होते असे फुलातील वा धान्याचे दाणे वा फळातील कठिण भाग.
Example :
आमच्या शेतात कापसाच्या बिया पेरल्या
Synonyms : बी
Translation in other languages :
A mature fertilized plant ovule consisting of an embryo and its food source and having a protective coat or testa.
seedMeaning : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
Example :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
Synonyms : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
Translation in other languages :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationMeaning : कारणीभूत किंवा मूळ मुद्दा किंवा गोष्ट.
Example :
ह्या मातीतच स्वराज्याचे बीज पेरेल गेले.
Translation in other languages :
वह जो किसी काम आदि के लिए प्रेरणा दे या वह भाव आदि जो किसी कारणवश उत्पन्न हो।
मनोहर के व्यवहार ने शीला के मन में घृणा के बीज बो दिए।