Meaning : कसलीही भीती न बाळगता.
Example :
तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.
Synonyms : निर्धास्तपणे, बेधडक, बेलाशक
Translation in other languages :
Meaning : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
Example :
मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
Synonyms : काळजीमुक्त, चिंतामुक्त, चिंतारहित, निर्वेध, निश्चिंत, बेफिकीर
Translation in other languages :