Meaning : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
Example :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
Synonyms : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख, शंख
Translation in other languages :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।Meaning : खूप समजावून सांगितले तरी न समजणारा.
Example :
श्याम अगदी ठोंब्या आहे, कितीही सांगितले तरी काहीच परीणाम होत नाही.
Translation in other languages :
Lacking or marked by lack of intellectual acuity.
stupid