Meaning : दार, खिडकी इत्यादी चौकटीला जोडण्याची सांधेपट्टी.
Example :
ह्या महालाच्या प्रत्येक दरवाजाला मजबूत बिजागऱ्या लावल्या आहेत.
Translation in other languages :
A hinge mortised flush into the edge of the door and jamb.
butt hinge