Meaning : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
Example :
आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
त्याची तब्येत खालावली.
त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
Synonyms : खराब होणे, खालावणे, बिघडणे
Translation in other languages :
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
यह यंत्र बिगड़ गया है।