Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word बाळकडू from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

बाळकडू   नाम

Meaning : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.

Example : कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले

Meaning : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.

Example : बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात

3. नाम / निर्जीव / वस्तू

Meaning : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.

Example : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.

Synonyms : गुटी, घुटी


Translation in other languages :

बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।

बच्चों को कई तरह की घुट्टियाँ पिलाईं जाती हैं।
घुट्टी, घूँटी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।