Meaning : शरीराची जाडी कमी होणे.
Example :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
Synonyms : क्षीण होणे, रोडावणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे
Translation in other languages :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।