Meaning : उजेड वा वारा येण्यासाठी केलेली मोकळी जागा.
Example :
या खोलीला एकच खिडकी आहे.
Synonyms : खिडकी
Translation in other languages :
Meaning : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
Example :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
Translation in other languages :
Meaning : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
Example :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
Translation in other languages :