Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
Example : माझे वडील गावी गेले आहेत
Synonyms : जनक, तात, तीर्थरूप, पिता, बाप, वडील
Translation in other languages :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
Meaning : वडिलांना उद्देशून वापरायचा आदरसूचक शब्द.
Example : बाबा उद्या गावी जाणार आहेत.
Meaning : म्हातार्यांसाठी आदरसूचक संबोधन.
Example : आजोबा ! तुम्हाला रस्ता ओलांडण्यास मदत करू का?
Synonyms : आजोबा
Translation in other languages :हिन्दी
बूढ़ों के लिए आदरसूचक संबोधन।
Meaning : साधूसंत इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.
Example : आमच्या गावात एक साधू महाराज आले आहेत.
Synonyms : महाराज
साधु-संतों आदि के लिए आदरसूचक संबोधन।
Install App