Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
Example : माझे वडील गावी गेले आहेत
Synonyms : जनक, तात, तीर्थरूप, पिता, बाबा, वडील
Translation in other languages :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
Meaning : कला, गुण इत्यादींमध्ये सर्वांपेक्षा वरचढ असलेली व्यक्ती.
Example : संगणकसंबंधित कामात तर तो बापमाणूस आहे.
Synonyms : बापमाणूस
वह जो किसी कला,गुण आदि में किसी से बढ़कर हो।
One of greater rank or station or quality.
Meaning : ज्याला धर्म, समाज, कानून इत्यादींच्या आधारे वडिलांचा दर्जा प्राप्त झाला आहे तो पुरूष.
Example : सोहन हे गीताचे सावत्र वडील आहेत.
Synonyms : पिता, वडील
Translation in other languages :हिन्दी
वह पुरुष जिसे धर्म, समाज, कानून आदि के आधार पर पिता का दर्जा मिला हो।
Install App