Meaning : मार्गात बाधा किंवा अडचण निर्माण करणारा.
Example :
शरीराच्या आरोग्यपूर्ण वाढीत धूम्रपान बाधक ठरते.
Synonyms : बाधा आणणारा
Translation in other languages :
बाधा या अड़चन उत्पन्न करने वाला व्यक्ति।
बाधकों की वजह से मेरा कई काम रुका पड़ा है।Someone who systematically obstructs some action that others want to take.
obstructer, obstructionist, obstructor, resister, thwarterMeaning : अवरोध किंवा अडथळा आणणारा.
Example :
निरक्षरता राष्ट्रविकासास बाधक आहे.
Synonyms : अवरोधक
Translation in other languages :
Preventing movement.
The clogging crowds of revelers overflowing into the street.