Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बातमी देणारी व्यक्ती.
Example : वार्ताहराने दिलेली बातमी खरी आहे.
Synonyms : खबरी, वार्ताहर, संवाददाता
Translation in other languages :हिन्दी English
पैसे के बदले में गोपनीय जानकारी या ख़बर देनेवाला व्यक्ति।
A person who investigates and reports or edits news stories.
Meaning : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
Example : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
Synonyms : दूत, निरोप्या, वार्ताहर, संदेशवाहक, संदेशहर, संदेशहारिका
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
A person who carries a message.
Install App