Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ठराविक वर्तनक्रम.
Example : शेवटी त्याने आपला पोलिसी खाक्या दाखवला.
Synonyms : खाक्या
Meaning : वस्त्राच्या विणीतील आडवा धागा.
Example : विणताना बाणा घट्ट बसवतात.
Translation in other languages :हिन्दी English
कपड़े की बुनावट में चौड़ाई के बल के सूत।
The yarn woven across the warp yarn in weaving.
Meaning : स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.
Example : रोखठोक वागणे हा त्याचा बाणा आहे.
Install App