Meaning : एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र.
Example :
श्याम माझ्या बाजूला बसला.
Synonyms : शेजारी
Translation in other languages :
A place within a region identified relative to a center or reference location.
They always sat on the right side of the church.Meaning : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
Example :
माझी उजवी बाजू दुखते आहे
Synonyms : अंग, कड, पार्श्वभाग
Translation in other languages :
Meaning : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा.
Example :
पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
Translation in other languages :
किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।
पत्र का दूसरा पक्ष पीला है।An extended outer surface of an object.
He turned the box over to examine the bottom side.Meaning : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
Example :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
Translation in other languages :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.Meaning : नियत स्थानाच्या जवळपासचा प्रदेश.
Example :
आपण कोणत्या बाजूला जात आहोत?
Translation in other languages :
A place within a region identified relative to a center or reference location.
They always sat on the right side of the church.Meaning : सैन्यातील कोणताही एक बाजू (डावी किंवा उजवी).
Example :
भारतीय सेनेने शत्रूसेनेच्या डाव्या बाजूवर हमला केला.
Translation in other languages :