Meaning : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.
Example :
तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
Synonyms : डाव
Meaning : सुरवातीपासून शेवटापर्यंतचा असा खेळ ज्यात हारजीत आहे वा पैज लागलेली आहे.
Example :
श्यामने हरता हरता शेवटच्या क्षणी बाजी मारली.
Translation in other languages :