Meaning : आठवड्यातून एकदा भरणारा बाजार.
Example :
आमच्या गावी मंगळवारी बाजार भरतो
Synonyms : हाट
Translation in other languages :
Meaning : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
Example :
हा या शहरातला मोठा बाजार आहे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या निश्चित दिवशी, समयी, किंवा वेळी दुकाने लावण्याची क्रिया.
Example :
येथे प्रत्येक शनिवारी बाजार लागतो.