Meaning : नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
Example :
गांधीसागर धरण हे चंबल नदीवर बांधले आहे.
Synonyms : धरण
Translation in other languages :
A long artificial mound of stone or earth. Built to hold back water or to support a road or as protection.
embankmentMeaning : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
Example :
बांधावरून जाताना तिला साप दिसला
Synonyms : बंधारा
Meaning : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
Example :
नदीला बांध घालायची गरज आहे.
Synonyms : बंधारा
Translation in other languages :
Meaning : नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
Example :
Synonyms : धरण