Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मुसलमानांच्या प्रार्थनेच्या(नमाजाच्या) वेळी निमंत्रणादाखल होणारा पुकारा.
Example : पहाटेच्या वेळी इथे मशिदीतली अजान ऐकू येते
Synonyms : अजान
Translation in other languages :हिन्दी
मस्जिद में से मुल्ला की उच्च स्वर में वह पुकार जो मुसलमानों को नमाज़ पढ़ने के लिए आमंत्रित करती है।
Meaning : पहाटेच्या वेळी येणारा कोंबड्याचा आवाज.
Example : गावातील लोक आजदेखील बांग ऐकताच उठू लागतात.
भोर के समय मुर्गे की आवाज।
Install App