Meaning : एखादा वर्ग किंवा समूहातील समान विचारधारा असलेले अर्ध्याहून अधिक लोक.
Example :
बहुमताच्या विचाराने हा निर्णय घेतला गेला आहे.
Translation in other languages :
Meaning : एखादा वर्ग किंवा समूहातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मत.
Example :
ह्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.
Translation in other languages :