Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.
Example : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.
Synonyms : जडवणे, जडविणे, बसवणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।
Fix in a border.
Meaning : एखाद्या वाहनावर बसेल असे करणे.
Example : त्याने मुलाला घोड्यावर बसवले.
Synonyms : आरूढ करणे, बसवणे
Translation in other languages :हिन्दी
किसी वाहन के ऊपर बैठने में प्रवृत्त करना।
Meaning : व्यवस्थित जोडणे.
Example : गवंड्याने फर्शीवर लादी बसवली.
Synonyms : बसवणे
अच्छी तरह से स्थिर करना।
Meaning : एखाद्या पदावर नियुक्त करणे.
Example : चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.
किसी पद पर नियत करना।
Place ceremoniously or formally in an office or position.
Meaning : बसविण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
Example : आजोबांनी रडणार्या मुलाला घोड्यावर बसविले.
बैठाने का काम दूसरे से करवाना।
Install App