Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दैवतास अर्पण करायची वस्तू,अन्न,पशू,पक्षी इत्यादी.
Example : तो बकरा देवीला बळी म्हणून आणला आहे
Translation in other languages :हिन्दी
वह जीव जो देवता के लिए बलि चढ़ाया जाए।
Meaning : बळी देण्याचे कार्य वा बळी अर्पण करणे.
Example : त्याने देवळात बकर्याचा बळी दिला.
Synonyms : बलि, बलि देणे, बलिदान, बलिप्रदान, बळी देणे
Translation in other languages :हिन्दी English
बलि देने का कार्य।
The act of killing (an animal or person) in order to propitiate a deity.
Meaning : एखाद्या देवाच्या नावाने मारला जाणारा पशू.
Example : काही लोक बळीचे मांस प्रसाद म्हणून भक्षतात.
किसी देवता के नाम पर मारा जानेवाला पशु।
Install App