Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याला लाटले आहे असा.
Example : शासनाने त्याला लाटलेली जमीन परत करायला सांगितली.
Synonyms : पचवलेला, लाटलेला, हडपलेला
Translation in other languages :हिन्दी English
जिसका अधिग्रहण किया गया हो।
Held or filled or in use.
Meaning : बळकावून अथवा हिसकावून घेतलेला.
Example : बळकावलेल्या संपत्तीपासून तुम्हाला फार काळ सुख मिळणार नाही.
Synonyms : हिसकावलेला
हरण किया हुआ या बलपूर्वक लिया हुआ।
Wrongfully emptied or stripped of anything of value.
Install App