Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
Example : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
Synonyms : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, लाटणे, हडपणे
Translation in other languages :हिन्दी English
अनुचित रीति से अधिकार करना।
Take unlawfully.
Meaning : हाती आलेली दुसर्याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.
Example : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.
Synonyms : ढापणे, लांबवणे, लाटणे
Install App