Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
Example : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
Synonyms : आकार, रूप, स्वरूप
Meaning : अस्सल नाही असा.
Example : दुकानदाराने मला खोटी नोट दिली. त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
Synonyms : खोटा, नकली, बोगस
Translation in other languages :हिन्दी
जिसमें खोट हो।
Meaning : खोटे असलेले.
Example : त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट होती
Synonyms : बोगस
Install App