Meaning : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
Example :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
Translation in other languages :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.Meaning : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
Example :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
Synonyms : काकडा, जामगी, तोडा, वात
Translation in other languages :
A fuse containing an explosive.
detonating fuse