Meaning : निरर्थक भाषण करणे.
Example :
तो नेहमीच वटवट करतो
Synonyms : बकबक करणे, वटवट करणे
Translation in other languages :
पागलों की तरह व्यर्थ बातें कहना या बोलना।
तेज़ बुखार के कारण वह बड़बड़ा रहा है।Meaning : निरर्थक भाषण करणे.
Example :
तो दिवसभर बडबड करत असतो.
Synonyms : बकबक करणे, बडबड करणे, वटवट करणे
Translation in other languages :
व्यर्थ बहुत बोलना या बातें करना।
वह दिन भर बकवास करता रहता है।Meaning : हळूहळू आणि अस्पष्ट आवाजात काही बोलणे.
Example :
आजोबा पडल्यापडल्या काहीतरी बडबडत होते.
Translation in other languages :
धीरे-धीरे और अस्पष्ट स्वर में कुछ कहना।
दादाजी सोये-सोये बड़बड़ा रहे हैं।