Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मुंजीला योग्य वा मुंजा झाल्यापासून सोडमुंजीच्या वयात येईपर्यंतच्या वयाचा मुलगा.
Example : बटूला भिक्षेत रेशमी वस्त्र मिळाले.
Translation in other languages :हिन्दी
उपनयन संस्कार योग्य होने के बाद से समावर्तन-संस्कार की उम्र तक का लड़का।
Install App